500+ Birthday Wishes For Friend In Marathi | मराठीमध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (2022)

Are you looking for birthday wishes for friend in Marathi? If yes, then this article is for you. Below we have shared the best birthday wishes for a close friend in Marathi. Friends’ birthday is almost like a second Diwali, and therefore we always try to make it memorable for them. There are several ways to wish our friends their birthday, but today we will share with you the most powerful and effective ways of wishing your friend a happy birthday in Marathi. So let’s get started.

Birthday Wishes for Friend in Marathi 

Birthday Wishes for Friend in Marathi

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्रा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे

????वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..????

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा

Birthday Wishes for Best Friend in Marathi

Birthday Wishes for Best Friend in Marathi

आयुष्यामध्ये???? बरीच माणसं भेटतात…
काही चांगले????, काही वाईट ????काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी ????मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी ????माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
????व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू ???? दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा????

????आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!????

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी ????‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
दिवस आहे आज खास????,
तुला????‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
????वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा????

#काळजाचा__????ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌???? *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ ????#हिरा …. ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*????#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!????*
*Happy Birthday:-????????✌

#भाऊचा ???? #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच ????* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या ???? #BḯяTн∂a¥ ???? ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔???? अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या ????माझ्या #भावा सारख्या मित्राला ????#जन्मदिवसाच्या ???? कचकटून मनापासून ????#लाख_लाख शुभेच्छा????* ????????????????????????????????????????????HAPPY BIRTHDAY BHAVA

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ????

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….????

????????जिवाभावाच्या मित्रालाउदंड आयुष्याच्या अनंतशुभेच्छा.???????????? happy birthday ????

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.????

◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
????????ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.????????

????झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने, धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश, तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त, मनस्वी शुभकामना.????

आमचा लाडका मित्र… दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…????????

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आह! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
????वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.????

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची???? वाट,
स्मित हास्य???? तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य???? तळपत राहो
????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
हैप्पी बर्थडे विशेष मराठी

????????तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ????????

चांगले मित्र???? येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे???? खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले???? कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान ????आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
????वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा???? ।।

???? प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ, अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं, सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????

???? संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!????

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा????

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
????????????

????तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..????

????शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !????

देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी????,
बंगला????️ की पैसा???? ? हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
???? हैप्पी बर्थडे ????।

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.

ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावीः
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः हीच शुभेच्छा!

Birthday Wishes in Marathi for Friend

Birthday Wishes in Marathi for Friend

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
happy birthday

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्रा

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

#भाऊचा #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच ????* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या #BḯяTн∂a¥ ???? ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔???? अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या ????माझ्या #भावा सारख्या मित्राला #जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून ????#लाख_लाख शुभेच्छा
HAPPY BIRTHDAY BHAVA

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

#काळजाचा__ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ #हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!
*Happy Birthday

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

#हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
????|| Happy Birthday||????

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।????????

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे ????
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे????

सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा ????????
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।????????

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!????

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
???? हॅपी बर्थडे ????

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात.????????
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!????

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा????

#नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा, आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि #नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

आमचा लाडका मित्र… दोस्तीच्या दुनियेतील King ,
आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व,
College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,
अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर,
काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे,
मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे
व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे,
मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा????.

Happy Birthday Wishes for Friend in Marathi

Happy Birthday Wishes for Friend in Marathi

जन्मापासूनच जिम‍♀‍♀‍♀ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…????

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

Hope you liked this huge collection of Birthday Wishes For Friend In Marathi do share it with your friends, family and loved ones, please share your thoughts in the comments section below!

Leave a Comment