500+ Funny Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा (2022)

A funny birthday wish in Marathi will surely make your friend or colleague laugh. Happy birthday, yaasaatthiic aamhii nkkii klvaa. Adhikaadhik shear kraa! You are an absolute genius! I have compiled a list of Marathi birthday wishes that will make your friend or colleague laugh out loud!

Funny Birthday Wishes in Marathi

Funny Birthday Wishes in Marathi

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा.
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला

ना आकाशातून पडला आहेस,
ना वरून टपकला आहेस,
कुठे मिळतात असे मित्र,
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले.

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

जसजसे वय वाढत जाईल
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे
आणखी कठीण होत जाईल,
पण त्याबरोबर आनंद आणि
आम्हा मित्रांकडून पार्ट्यांची मागणी देखील वाढत जाईल.

आली लहर केला कहर
भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,
भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं,
तुला तर मिळाला आहे.

एक म्हणजे आपण किती चांगले आहात,
एक म्हणजे आपण किती गोड आहात,
एक म्हणजे आपण किती खरे आहात,
आणि एक आम्ही आहोत,
खोटे बोलतच आहोत.

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेपर्यंत

माझा प्रिय मित्र,
तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,
आणि कोटींमध्ये,
तुला माझ्यासारखा मित्र मिळतो.

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,
पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही,
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस,
हफ्त्याचे ७ दिवस,
आणि माझ्या आवडीचा १ दिवस,
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Funny Birthday Wishes in Marathi For Brother

Funny Birthday Wishes in Marathi For Brother

अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे
मित्रासाठी चौकात कोणाशीही कधीही भिडणारे
समोरच्याच्या अंगातील मस्ती क्षणात जीरवणारे
आमच्या नेते [ नाव ] भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा

तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक,वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण बर्‍याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात की
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण

दोस्ती दुनियेतला राजा माणुस म्हणजे आमचे भाऊ
[ नाव ] लहानपणापासूनच शाळेत खूप राडा करणारे
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारे, साधी राहणी आणि उच्च विचार करणारे
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले

डीजे जोरात वाजणार मुन्नी शिला शांता शालु नाचणार सर्व जळणारे खूप जळणार
आपल्या [ नाव ] चा बर्थडे म्हणल्यावर प्रत्येक चौकात डीजे शहरांमध्ये चर्चा आणि रस्त्यावर धिंगाना

Funny Birthday Wishes in Marathi For Best Friend Girl

Funny Birthday Wishes in Marathi For Best Friend Girl

या वाढदिवशी माझ्याकडून कोणत्याही गिफ्ट ची अपेक्षा ठेऊ नकोस
कारण मला देखील तू पार्टी देशील अशी अजिबात अपेक्षा नाही आहे.

वाढदिवशी तुला hair dye गिफ्ट द्यावे लागेल
नाहीतर पार्टी मध्ये वहिनीच्या पती ऐवजी बाप दिसशील

आजच्या वाढदिवशी तुला एक ज्ञानाची गोष्ट सांगतो
तुझ्या वाढदिवशी तुझा जन्म झाला होता.

प्रेम लपत नाही लपवल्याने
आणि वय लपत नाही केस काळे केल्याने

लाखांमध्ये मिळतो तुझ्यासारखा मित्र
आणि करोडोमध्ये मिळतो आमच्या सारखा मित्र

Hope you liked this huge collection of Funny Birthday Wishes in Marathi do share it with your friends, family and loved ones, please share your thoughts in the comments section below!

Leave a Comment